आपल्याला अनेक वेळेला ब्लॉग लिहिताना किंवा ब्लॉग वर कमेंट्स देताना मराठी टाइपिंग ची अडचण येते.अशावेळी या ट्रिक्स उपयोगी पडतील.मराठी टाइपिंग साठी आपण या लिंक वर जाऊ शकता .
किंवा मराठी टाइपिंग साठी या लिंक वर जाऊन हे सोफ्टवेअर डाउनलोड करू शकता.
जर आपली कॉम्पुटर सिस्टम ३२ Bit असेल तर या लिंक वर क्लिक करा 
जर आपली कॉम्पुटर सिस्टम ६४ Bit असेल तर या लिंक वर क्लिक करा 
किंवा
हे एक छोटंसं सॉफ्टवेअर आहे, जे तुम्ही एकदा डाऊनलोड केलंत की तुमच्याकडे इंटरनेट असो वा नसो, तुम्ही सहजपणे मराठीतून टायपिंग करू शकता. बराहाची नवीन आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. 
या सोफ्टवेअर च्या मदतीने आपण मराठी टाइपिंग अतिशय सुलभतेने करू शकता.

0 प्रतिक्रिया:

टिप्पणी पोस्ट करा

टिप : "नाव/URL" च्या सहाय्याने प्रतिक्रिया देताना आपल्या नावासमवेत सामाजिक संकेतस्थळ (उदा. फ़ेसबुक,ट्विटर इ.) खाते जोडणे आवश्यक आहे.तरच प्रतिक्रिया प्रकाशित केली जाईल.तसेच अनामित प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जाणार नाहीत.